Hate Speech : महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्याचे प्रकरण, आता ठाणे पोलिसांनी केली कालीचरण महाराजांना अटक
महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ठाणे शहर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना छत्तीसगडमधून अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.Hate Speech Kalicharan Maharaj arrested by […]