उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी पुन्हा स्वगृही; कलानी गटाचे 21 नगरसेवक राष्ट्रवादीत; भाजपला धक्का
प्रतिनिधी ठाणे : उल्हासनगरमधील वादग्रस्त नेते आणि माजी आमदार पप्पू कलानी हे स्वगृही आले आहेत. त्यांच्या गटाचे 21 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत.या नगरसेवकांमध्ये […]