बिहारमधील कटिहारमध्ये जदयू नेते कैलाश महतो यांची गोळ्या झाडून हत्या, पोलिस तपास सुरू
वृत्तसंस्था पाटणा : बिहारच्या कटिहार जिल्ह्यात जनता दल (युनायटेड)चे ज्येष्ठ नेते कैलाश महतो यांची गुरुवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]