काबूल गुरुद्वारा समितीसोबत तालिबानची बैठक, म्हणाले – हिंदू – शीखांना त्रास दिला जाणार नाही
अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा तालिबानचा आग्रह आहे. काबूल गुरुद्वारा समितीची बैठक घेतल्यानंतर तालिबानने हे विधान केले. अफगाणिस्तानात हिंदू आणि शिखांना त्रास […]