China : अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्क वाढवले, तर चीनने के-व्हिसा सुरू केला, जगभरातील प्रतिभावान तरुणांना आणण्याचे उद्दिष्ट
जगभरातील प्रतिभा आकर्षित करण्यासाठी चीनने “के-व्हिसा” सुरू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाला पर्याय म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. हा नवीन व्हिसा १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होईल.