२५ जून १९७५; उजेडात होते पुण्य, अंधारात पाप…!!
सर्व केंद्रीय मंत्र्यांचा पाठिंबा, संसदीय पक्षाचा संपूर्ण पाठिंबा, मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आणि शेवटी जनतेचा पाठिंबा एवढे जबरदस्त कवच इंदिराजींभोवती निर्माण होऊनही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च […]