Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली; के. कवितांच्या जामीनाला म्हटले होते सौदा
वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ( Revanth Reddy ) यांनी बीआरएस नेत्या के. कवितांच्या जामिनाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. […]