• Download App
    K. Kavitha Muneerabad rally speech | The Focus India

    K. Kavitha Muneerabad rally speech

    K. Kavitha : तेलंगणात नवा राजकीय ट्विस्ट: कविता यांचा स्वतंत्र पक्ष, केसीआरसमोर घरातूनच आव्हान

    तेलंगणाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी कुटुंब आणि पक्षापासून वेगळा मार्ग निवडत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या नव्या पक्षाचे नाव ‘टीआरएस’ (तेलंगणा राष्ट्र सेना) असेच ठेवण्यात आले आहे—जे नाव पूर्वी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे मूळ नाव होते.

    Read more