के. चंद्रशेखर राव : एकीकडे पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा, दुसरीकडे पराभवाच्या भीतीतून विधानसभेच्या 2 जागा लढवण्याची मजबुरी!!
विशेष प्रतिनिधी हैदराबाद : स्वतःला पंतप्रधान पदाचे दावेदार समजणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगण विधानसभेसाठी मात्र “सेफ गेम” खेळला आहे. त्यांनी 2 जागांवरून […]