• Download App
    K Annamalai new political party | The Focus India

    K Annamalai new political party

    Karu Nagarajan : तमिळनाडूत भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा, अण्णामलाईंच्या नव्या चळवळीत सहभाग, 24 तासांत 13 लाखांहून अधिक लोक जोडले

    तमिळनाडूतील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असून भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष K. Annamalai यांनी भाजपचा राजीनामा देऊन नवी राजकीय चळवळ सुरू केल्यानंतर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष Karu Nagarajan यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या नव्या चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

    Read more