उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिव ज्योति अर्पणम महोत्सव; क्षिप्रा नदीचा किनारा २१ लाख दिव्यांनी उजळणार
वृत्तसंस्था उज्जैन : महाशिवरात्री निमित्त ‘महाकाल की नगरी’ (भगवान शंकराचे नगर) असलेल्या मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये शिव ज्योति अर्पणम महोत्सव होणार आहे. क्षिप्रा नदीचा किनारा २१ […]