Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हिसारची युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. ज्योती मल्होत्राच्या मोबाईल फोनवरून असे दिसून येते की ती पाकिस्तानातील प्रसिद्ध युट्यूबर झीशान हुसेनच्या सतत संपर्कात होती. ज्योती झीशानसोबत पाकिस्तानची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी काम करत होती.