सोयाबीन आयातीच्या अफवेमुळे भाव प्रति क्विंटल २००० रुपयांनी घटले, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी
नवी दिल्ली : गेल्या एक आठवड्यापासून 15 लाख मेट्रिक टन जीएम सोया आयातीचा मुद्दा तापला आहे. विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील शेतकरी याबद्दल नाराज आहेत, कारण […]