Justin Trudeau : जस्टिन ट्रुडो यांनी टॅरिफ वॉरला मूर्खपणा म्हटले, डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांना ‘गव्हर्नर’ संबोधून केली टीका
कॅनडाने अमेरिकन वस्तूंवर कर लादून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर युद्धाला प्रत्युत्तर दिले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंगळवारी ३० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली.