• Download App
    Justice Yashwant Varma burnt notes Delhi fire | The Focus India

    Justice Yashwant Varma burnt notes Delhi fire

    Justice Yashwant Varma : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 500च्या जळालेल्या नोटा आढळल्या होत्या

    अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा (57) यांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर केला आहे. 14 मार्च 2025 रोजी त्यांच्या दिल्लीतील घरात लागलेल्या आगीत 500-500 रुपयांच्या नोटांचे बंडल जळालेल्या अवस्थेत सापडले होते. या वादामुळे त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती.

    Read more