Tamil Nadu : तामिळनाडू कॅश फॉर जॉब केसमध्ये 2000 आरोपी, 500 साक्षीदार; सुप्रीम कोर्टाने म्हटले- सुनावणीसाठी स्टेडियमची गरज
तामिळनाडूचे माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित कथित कॅश फॉर जॉब प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने केली. या प्रकरणात २००० हून अधिक लोकांना आरोपी बनवल्याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.