सरन्यायाधीशांच्या नावे बनावट ट्विटर अकाउंट, जस्टिस रमना यांच्या पोलिसांत तक्रारीनंतर ट्वीटरनेही केली कारवाई
Justice Ramana : सोशल मीडियावर फसवणूक करणाऱ्यांची कमतरता नाही. अनेक सेलिब्रिटी, राजकारण्यांच्या नावे बनावट अकाउंट उघडून फसवणूक केली जाते. आता तर भारताच्या सरन्यायाधीशांचे बनावट ट्वीटर […]