BMC Yashwant Jadhav Properties : यशवंत जाधव आणि सहकाऱ्यांचा “पराक्रम”; अवघ्या 2 वर्षांत तब्बल 36 मालमत्तांची खरेदी!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्ती अग्रवाल यांनी दोन वर्षांमध्ये तब्बल 36 मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती इन्कम टॅक्स […]