रस्त्याच्या कामाचं श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादीचा आमदार अन् शिवसेनेच्या माजी आमदारात जुंपली, मविआ नेत्यांमधील वाद पाहून उपस्थितही अवाक्
महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला जात असला तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांत बेबनाव दिसून येतो. स्थानिक नेत्यांमध्ये या ना त्या […]