Bangladesh : बांगलादेशात सत्तापालटानंतर दीड वर्षानी निवडणुका; 12 फेब्रुवारीला मतदान; हसीना यांच्या पक्षावर बंदी
बांगलादेशमध्ये पुढील वर्षी 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होतील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन यांनी गुरुवारी संध्याकाळी याची घोषणा केली. शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर दीड वर्षांनी या निवडणुका होत आहेत.