पाकिस्तानी मौलवीची पाक सर्वोच्च न्यायालयाला जाहीर धमकी, मशीद पडली तर तुमची पदेही सुरक्षित राहणार नाहीत
पाकिस्तानमधील मशीद पाडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे न्यायालयालाच धोका निर्माण झाला आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल (JUI-F) सिंधचे सरचिटणीस मौलाना रशीद महमूद सूमरो यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश […]