Supreme Court : CJI म्हणाले-AIने न्यायिक प्रक्रियेवर वर्चस्व गाजवू नये असे आम्हाला वाटते; न्यायव्यवस्थेत AI चा वापर थांबवण्याची याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी न्यायिक प्रणालीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मशीन लर्निंगच्या अनियंत्रित वापरास प्रतिबंध घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.