• Download App
    judicial custody | The Focus India

    judicial custody

    Tahawwur Rana, : दहशतवादी तहव्वूरची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढली; NIAने पुरवणी आरोपपत्र दाखल केले

    दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी १३ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी राणाविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालय १३ ऑगस्ट रोजी या आरोपपत्रावर सुनावणी करणार आहे.

    Read more

    Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश; पोलिस प्रशासनाच्या अडचणी वाढल्या

    परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    Read more

    अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ; २९ नोव्हेंबर पर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

    देशमुखांचे वकिल अनिकेत निकम यांनी अनिल देशमुखांचे वय व त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे, अशी विनंती केली होती.Anil Deshmukh’s difficulty increases; Judicial […]

    Read more

    ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक; १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

     वृत्तसंस्था रायपूर – ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंद कुमार बघेल यांना आज अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर […]

    Read more