Judgesaheb : जज साहेब मला मोकळे करा म्हणत आरोपीने जजच्या दिशेने भिरकावली चप्पल
विशेष प्रतिनिधी मुंबई : Judgesaheb चार वर्षापासून जेलमध्ये बंदी असलेल्या आरोपीने कल्याण काेर्टात न्यायधीशाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी […]