न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया म्हणाले – न्यायाधीशांची बदली न्यायपालिकेची अंतर्गत बाब, सरकारच्या विरोधात निकाल दिल्यास बदली योग्य नाही
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांनी शनिवारी सांगितले की, न्यायाधीशांची बदली हा न्यायपालिकेचा अंतर्गत मामला आहे. यात सरकार किंवा केंद्राची कोणतीही भूमिका नाही.