JPC Chairman : JPC अध्यक्ष म्हणाले- वक्फ विधेयक घटनाबाह्य ठरल्यास राजीनामा देईल; 5 मे रोजी 5 याचिकांवर सुनावणी
वक्फ विधेयक असंवैधानिक असल्याच्या प्रश्नावर, भाजप नेते आणि संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले होते की जर समितीचा अहवाल कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असल्याचे आढळले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन.