राजकीय पुरस्कृत हिंसेच्या घटनेबाबत बंगाल सरकारला उत्तर द्यावेच लागेल; अमित शहा यांचा इशारा
पश्चिम बंगालमध्ये प्रचारदौºयावर असताना भाजपाचे राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणिस कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]