सुपरस्टार रजनीकांत यांना डिस्चार्ज, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण
वृत्तसंस्था मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातातवरण पसरले आहे. दिपावलीचा सणही रजनीकांत यांना त्यांच्या घरी साजरा करता […]