ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोशल मीडियावर ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर टीका केल्याबद्दल बीबीसीने प्रसिद्ध क्रीडा पंडित गॅरी लिनेकर यांना त्यांच्या फुटबॉल शोमधून काढून टाकले आहे. ब्रिटनमधील […]