Republic Day : आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सला पंतप्रधान मोदींनी लिहिले पत्र, दिला हा खास संदेश
भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक परदेशी व्यक्तींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी भारतासोबतच्या सहकार्याबद्दल या सर्व दिग्गजांचे आभार मानले […]