शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर छापे, ईडी आणि सीबीआयची एकत्रित कारवाई
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्टवर सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) यांनी एकत्रित कारवाई करत छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात […]