• Download App
    joining | The Focus India

    joining

    Uday Samant : मंत्री उदय सामंतांचा दावा- रत्नागिरीत राजकीय भूकंपाची चाहूल, उद्धव ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर

    विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. राज्यभरात अनेक नेते ठाकरे गट सोडून महायुतीत प्रवेश करत आहेत. आता या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचं नावही जोडलं जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.

    Read more

    PM Modi : PM मोदींनी 71 हजार लोकांना जॉइनिंग लेटर वाटले; दीड वर्षात 10 लाख कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : PM Modi  देशातील 45 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 71 हजार युवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होण्याचे पत्र […]

    Read more

    प. बंगालमध्ये राजीव बॅनर्जी यांची भाजपला सोडचिठ्ठी, ममतांचे आभार मानत केला तृणमूलमध्ये प्रवेश

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले राजीव बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजीव बॅनर्जी यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या […]

    Read more

    कॉँग्रेस नेता भाजपामध्ये येण्याची चर्चा झाली अन् नाराज सचिन पायलटांची मनधरणी सुरू झाली

    कॉँग्रेसचा आणखी एक बडा नेता भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची चर्चा बुधवारी सुरू झाली आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्षाकडून मनधरणी सुरू झाली आहे. नाराज […]

    Read more