मोदींबद्दल असूयेतूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी, भारत उगवती महासत्ता असल्याने इर्षा, अमेरिकन धोरणतज्ज्ञ डॉ. जॉन सी. हल्समन यांचे मत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष दोघेही राजकीयदृष्टया अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळेच इतर देशांना मोदींबद्दल इर्षा वाटते. या असूयेने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी केली […]