• Download App
    Jogeshwari | The Focus India

    Jogeshwari

    Jogeshwari : जोगेश्वरीतील गोमती वैशाली चाळीत भीषण आग; 11 जण जखमी, दोन वृद्धांची प्रकृती गंभीर; इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील आगीमुळे दुर्घटना

    जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत धुराची बाधा झाल्यामुळे आणि भाजल्याने तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका १३ वर्षीय मुलासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर ९ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    Read more

    Sanjay Nirupam : संजय निरुपम यांचा गंभीर आरोप- मुंबईत गृहनिर्माण जिहाद; जोगेश्वरी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मुस्लिम बिल्डरांकडून षडयंत्र

    शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबईत गृहनिर्माण जिहाद केला जात असल्याचा आरोप शिवसेना नेत्याने केला आहे. संजय निरुपम म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली मुस्लिम बिल्डर आणि डेव्हलपर्स मुंबईची लोकसंख्या बदलत आहेत. हिंदूंची घरे खरेदी करून आणि बेकायदेशीरपणे अतिरिक्त घरांची नोंदणी करून मुस्लिम लोकांचे वसाहत केले जात आहे. एसआरएच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि अहवाल शेअर केला.

    Read more

    खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी दाखल सर्व गुन्हे मागे, मुंबई पोलिसांनी दिली क्लीन चीट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांकडून […]

    Read more

    महाराष्ट्र एटीएस ऍक्टिव्ह; सातव्या दहशतवाद्याला मुंबईत जोगेश्वरीतून अटक; रेल्वे ट्रॅक, उड्डाणपूल होते टार्गेटवर

    वृत्तसंस्था मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार […]

    Read more