Joe Biden : जो बायडेन यांचे निरोपाचे भाषण: म्हणाले- अमेरिकेत निवडक श्रीमंतांचा लोकशाहीवर कब्जा धोकादायक
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : Joe Biden अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी रात्री उशिरा ओव्हल ऑफिसमध्ये आपले निरोपाचे भाषण केले. बायडेन आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाले की, […]