नोकरीची संधी : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात 10000 पदांची भरती; वाचा वेळापत्रक
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागात मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील तब्बल 10 हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. फेब्रुवारी […]