हिवाळी अधिवेशन : परीक्षा घोटाळ्यांवरून फडणवीसांनी सरकारला धरलं धारेवर, काळ्या यादीतली कंपनीलाच काम का दिलं?
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी हे अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच तापले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद […]