Government : सरकारचा जॉब डॅशबोर्ड, एका क्लिकवर प्रत्येक क्षेत्रातील नोकरीच्या संधी
केंद्र सरकार एक स्मार्ट डॅशबोर्ड विकसित करत आहे जो भविष्यात प्रत्येक क्षेत्रात किती नोकऱ्या उपलब्ध असतील आणि कोणत्या कौशल्यांची आवश्यकता असेल हे दर्शवेल. हा डॅशबोर्ड ब्रिटनच्या “जॉब्स अँड स्किल्स डॅशबोर्ड” आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेटच्या “लेबर मार्केट अँड क्रेडेन्शियल डेटा डॅशबोर्ड” वरून बनवला जाईल.