बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक; सीक्रेट सर्व्हिसने ड्रायव्हरवर बंदुक रोखली; बायडेन आणि फर्स्ट लेडी सुरक्षित
वृत्तसंस्था डेलावेअर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेतील मोठी चूक रविवारी अमेरिकेतील डेलावेअरमध्ये उघडकीस आली आहे. वास्तविक बायडेन हे पत्नी जिल बायडेनसोबत एका कार्यक्रमातून […]