JNU report : JNU अहवाल- दिल्लीत मुस्लीम लोकसंख्या वाढली; घुसखोरांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (JNU) अहवाल समोर आला आहे. त्यात बांगलादेश आणि म्यानमारमधून घुसखोर येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दिल्लीत मुस्लिमांची लोकसंख्या वाढली आहे.