राज्य सरकारचा जिझिया कराचा फतवा, वाहतूक गुन्ह्याच्या प्रलंबित दंडाच्या रकमेवर आता भरावा लागणार दहा पट दंड
विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे बेजार झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने आणखी एक हादरा दिला आहे. राज्य सरकारने जिझिया करापेक्षाही मोठा दंड आकारण्याची तयारी केली […]