डिवचून आणि दमदाटी करून राष्ट्रवादीवाले नामनिराळे; narrative setting भाजपवाले उणे!!
डिवचून आणि दमदाटी करून राष्ट्रवादीवाले नामानिराळे, तर narrative setting मध्ये भाजपवाले उणे!!, हेच चित्र जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादातून समोर आले. भाजपवाले कारण नसताना अपराध बोधात (guilt feeling) गेले.