भाजप महाराष्ट्रात पुन्हा “2019” होऊ देणार नाही; ही जितेंद्र आव्हाडांची खात्री की शरदाचे चांदणे फिके पडण्याची कबुली??
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदनिष्ठ गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट लिहून भाजपच्या 2024 च्या निवडणुकांच्या रणनीतीवर भाष्य केले. […]