अटक टाळण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची ठाणे कोर्टात धाव, उद्या सुनावणी; पण कलम 354 विनयभंगाचा गुन्ह्यातील तरतुदी काय?
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण होताच […]