चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनिर्बंध सत्तेचा मार्ग मोकळा
विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनमधील महत्त्वाच्या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कालावधीसाठीचा मार्ग मोकळा करण्यात आला.चीनमध्ये दर दहा वर्षांनी संपूर्ण सरकार बदलते. मात्र, […]