WATCH : सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्मोत्सव कोरोनामुळे जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने
विशेष प्रतिनिधी बुलढाणा : सिंदखेड राजा येथे राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून जिजाऊंच्या जन्मोत्सवाला आज सुरवात झाली.आज सकाळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीडॉ. राजेंद्र शिंगणे आणि […]