अखेर जॉन्सन अँड जॉन्सनने भरले २३ कोटी डॉलर्स आणि सोडवून घेतली मान
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : औषधांच्या गोळ्यांमध्ये अमलीपदार्थांचा वापर करून व्यसनाधिनता वाढण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने २३ कोटी डॉलरची तडजोड […]