• Download App
    Jharkhand | The Focus India

    Jharkhand

    Jharkhand : झारखंड विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी ; दोन ते तीन टप्प्यात मतदान होणार?

    तारखा लवकरच जाहीर होतील. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : झारखंडमधील (  Jharkhand  ) आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात विधानसभेसाठी २-३ […]

    Read more

    Jharkhand : झारखंडमधील बांगलादेशी घुसखोरीची ED करणार चौकशी

    यंत्रणेने पीएमएलए अंतर्गत गुन्हाही नोंदवला आहे विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमध्ये  ( Jharkhand ) गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अनेक भागात […]

    Read more

    Jharkhand : झारखंडमध्ये डेमोग्राफी बदलाचा अलार्म; आदिवासी हिंदूंची लोकसंख्या घटली, मुस्लिमांची लोकसंख्या वाढली!!

    विशेष प्रतिनिधी रांची : Jharkhand झारखंडमध्ये राजकीय गदारोळात ज्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही, तो मुद्दा म्हणजे लोकसंख्येतील प्रमाणाच्या बदलाचा. झारखंडमध्ये डेमोग्राफी बदलाचा अर्थात […]

    Read more

    Amit Shah : झारखंडमध्ये आजसू भाजपसह निवडणूक लढवणार; अमित शहांच्या भेटीनंतर सुदेश महतो यांची घोषणा

    वृत्तसंस्था रांची : झारखंड विधानसभा निवडणूक भाजप आणि आजसू एकत्र लढणार आहेत. आजसू प्रमुख सुदेश महतो यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit […]

    Read more

    Delhi Police : दिल्ली पोलिसांनी अल कायदाच्या 14 दहशतवाद्यांना केले जेरबंद; झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात छापे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police ) गुरुवारी, 22 ऑगस्ट रोजी झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून 14 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर अल कायदाच्या […]

    Read more

    Jharkhand Champai Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले- चांगला मित्र मिळाला तर सोबत जाणार, आठवडाभरात स्पष्ट होईल

    वृत्तसंस्था रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री चंपाई सोरेन ( Champai Soren ) आता नवीन पक्ष स्थापन करणार आहेत. दिल्लीहून सरायकेला परतल्यानंतर […]

    Read more

    Champai Soren : चंपाई सोरेन यांच्याबाबत झारखंड भाजपचे मोठे वक्तव्य, म्हटले…

    मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भाजपवर केलेल्या आरोपांनाही दिलं गेलं आहे प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन (Champai Soren) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा […]

    Read more

    Champai Soren : झारखंडच्या माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश!

    सहा आमदारांसह दिल्लीला पोहोचले, म्हणाले… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन ( Champai Soren ) यांच्याबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये एक […]

    Read more

    झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात, हावडाहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेचे 18 डबे रुळावरून घसरले

    या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत Terrible train accident in Jharkhand 18 coaches of train from Howrah to Mumbai […]

    Read more

    हेमंत कॅबिनेटमध्ये चंपाई सोरेन यांच्यासह 11 जणांनी घेतली शपथ; झारखंड विधानसभेत बहुमत चाचणीत पास

    वृत्तसंस्था रांची : हेमंत सोरेन यांच्या सरकारने सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारच्या बाजूने 45, तर विरोधात 0 मते पडली. सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर हेमंत […]

    Read more

    झारखंडमध्ये इमारत कोसळून 3 ठार, 4 जणांना वाचवण्यात यश, 8 तास चालले NDRFचे बचावकार्य

    वृत्तसंस्था रांची : झारखंडमधील देवघरमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील सीता हॉटेलजवळील तीन मजली घर पहाटे पाचच्या सुमारास कोसळले. या अपघातात 3 जणांचा […]

    Read more

    झारखंड घोटाळ्याबाबत EDची मोठी कारवाई, ४.२ कोटींची मालमत्ता जप्त!

    जाणून घ्या, कोण होते मालक? एसीबीच्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणी तपास सुरू केला होता विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमधील घोटाळ्याबाबत ED (अंमलबजावणी संचालनालय) ने […]

    Read more

    हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!

    चंपाई सोरेन यांनी काल राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता विशेष प्रतिनिधी रांची: हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. […]

    Read more

    NEET पेपर लीक प्रकरणी झारखंडचा ‘हा’ जिल्हा बनला CBI तपासाचा केंद्रबिंदू!

    तीन आरोपींना अटक, कोचिंग सेंटर रडारवर विशेष प्रतिनिधी हजारीबाग : चार दिवसांच्या तपासानंतर आणि NEET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केल्यानंतर सीबीआयचे पथक शनिवारी […]

    Read more

    झारखंडमध्ये ‘ED’ची मोठी कारवाई, 1 कोटी रुपयांसह 100 जिवंत काडतुसे जप्त!

    ईडीच्या पथकाने जमीन घोटाळ्याप्रकरणी राजधानी रांचीमधील शहरातील प्रसिद्ध जमीन व्यावसायिक कमलेश कुमार यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. विशेष प्रतिनिधी रांची: झारखंडमध्ये पुन्हा एकदा ईडीने मोठी […]

    Read more

    झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांची तुरुंगात रवानगी

    14 दिवसांच्या ईडी रिमांडनंतर तुरुंगात पाठवण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी रांची: झारखंड निविदा आयोग घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांना गुरुवारी पीएमएलए न्यायालयात […]

    Read more

    ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार; बंगालमध्ये NDRF तैनात, झारखंडमध्येही अलर्ट

    120 ते 135 किलोमीटर वेगाने वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात मान्सूनचा परिणाम दिसू लागला आहे. 19 मे रोजी […]

    Read more

    …अन् ‘ED’ची टीम थेट झारखंडच्या मंत्रालयात पोहचली!

    जेथे ईडीचे पथक संजीव लाल यांच्या चेंबरचा शोध घेत आहे. फाईल्स बारकाईने तपासल्या जात आहेत. विशेष प्रतिनिधी रांची : नेते, मंत्री, अधिकारी किंवा कोणत्याही व्यावसायिकाच्या […]

    Read more

    झारखंडमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे, 20 कोटी रुपये जप्त; मंत्र्यांच्या पीएच्या नोकराच्या घरातून मुद्देमाल हस्तगत

    वृत्तसंस्था रांची : ईडीने सोमवारी रांचीमधील 9 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये अभियंते आणि राजकारण्यांच्या घरांचा समावेश आहे. झारखंड सरकारचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे […]

    Read more

    झारखंडमध्ये EDची कारवाई तीव्र, जमीन घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक

    हे प्रकरण राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी जोडले जात आहे. विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमध्ये ईडीची कारवाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जमीन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा […]

    Read more

    झारखंडच्या सत्ताधारी सोरेन कुटुंबात सुनबाईंचे बंड; सीता सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये प्रवेश!!

    विशेष प्रतिनिधी रांची : कोळसा खाण घोटाळ्यात ईडीच्या कोठडीत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावाची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री थोरली सून आमदार सीता […]

    Read more

    झारखंडमध्ये स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पतीसह तंबूत झोपलेली असताना 7-8 तरुणांनी केले दुष्कर्म

    वृत्तसंस्था रांची : झारखंडमधील दुमका येथे शुक्रवारी रात्री उशिरा स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. कुरमाहाट परिसरात ही घटना घडली असून, स्पॅनिश महिला टुरिस्ट व्हिसावर […]

    Read more

    मोदी आज झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार!

    धनबादमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत विशेष प्रतिनिधी रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी धनबादमध्ये सिंद्रीस्थित HRAL (खत कारखाना) चे उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते […]

    Read more

    झारखंडच्या जामतारा येथे भीषण रेल्वे दुर्घटना; 12 जणांचा मृत्यू!

    आग लागल्याची सूचना ऐकून प्रवाशांनी उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रेनखाली आले विशेष प्रतिनिधी झारखंडच्या जामतारा येथून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेची धडक […]

    Read more

    राहुल गांधींना मोठा झटका, झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

    आता ‘हे’ प्रकरण कनिष्ठ न्यायालयात जाणार विशेष प्रतिनिधी रांची : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. 2018 मध्ये, झारखंड […]

    Read more