Ranchi: रांची ED कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले झारखंड पोलिस; अधिकाऱ्यांवर चौकशीच्या नावाखाली मारहाणीचा आरोप; केंद्रीय दलाचे जवान बोलावले
रांची येथील ईडी कार्यालयात झारखंड पोलीस चौकशीसाठी पोहोचले आहेत. वास्तविक, ईडीच्या दोन अधिकाऱ्यांवर एका व्यक्तीने चौकशीच्या नावाखाली मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.