Jharkhand Maharashtra झारखंड – महाराष्ट्रात काँग्रेसचा महिलांमध्ये भेदभाव; एकीकडे देणार ₹ 2500, दुसरीकडे ₹ 3000!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : झारखंड आणि महाराष्ट्रात एकाच वेळी विधानसभा निवडणुका होत आहेत. तिथे सर्व पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आश्वासने दिली आहेत. परंतु ही […]